New Cyber Security Initiatives in Mumbai | सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था!

New Cyber Security Initiatives in Mumbai | सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था!

खरं म्हणजे आज सगळ्यात महत्त्वाचं आपण जे काम केलेल आहे ते जे तीन सायबर सिक्युरिटीच्या संदर्भात आपण मी तर त्याला सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणेल अशा प्रकारचे तीन केंद्र हे आपण सुरू केलेले आहेत ज्याच्यामध्ये अत्यंत आधुनिक अशा प्रकारची व्यवस्था आहे आज आपण बघतोय की सायबर सिक्युरिटी हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय झालेला आहे कारण इतक्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे सायबर फ्रॉड आपल्याला होताना दिसतात आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं असेल तर एक नंबरवर सायबर फ्रॉड मध्येही जे काही आर्थिक गुन्हे आहेत ते एक नंबरवर आहेत त्यानंतर मग थ्रेटनिंग वगैरे

New Cyber Security Initiatives in Mumbai | सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अत्याधुनिक व्यवस्था!

पोलिसांनी परत मिळवले वाचवले आणि त्या व्यक्तीला मोठ्या फ्रॉड म्हणणं त्या ठिकाणी वाचवलेला आहे आज आपण पाहतोय की डिजिटल ट्रानझॅक्शन मध्ये आपण आता नंबर वन झालो आहोत दुनियेत सगळ्यात जास्त डिजिटल ट्रानजॅक्शन आपण करतो आहोत आणि त्यामुळेच एक व्ल्लरेबिलिटी देखील वाढलेली आहे आज आपल्या वेगवेगळ्या जे काही प्लॅटफॉर्म्स आहेत या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून जस एकीकडे आपण डिजिटल ट्रानजक्शन मुळे खूप मोठ्या प्रमाणात लोकांना एका फॉर्मल इकॉनॉमीच्या अंतर्गत आणलाय त्याच वेळी जे लोक सायबर अपराधी आहेत त्यांच्याकरता ही एक संधी यातन उभी झालेली आहे की

ज्याच्यामध्ये एक तर आपले गेटवे ब्रिज करण्याचा प्रयत्न करतात ते फारसे करता येत नाही पण तरी देखील मग पिन मिळवणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे ज्या गोष्टी आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत मागच्या काळामध्ये जामताराच उदाहरण आहे त्याच मोठी सिरीज किंवा सिरियली आपल्याला ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळते की कशा प्रकारे काही अशिक्षित मुलांनी देखील अगदी थोडे थोडे पैसे काढत किती पैसे त्या ठिकाणी जमा केले तर अशा प्रकारे हे जे काही क्रिमिनल माइंड्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणात सायबर मध्ये काम करत आहेत आणि म्हणून आज आपल्याला या कॅपेबिलिटीज तयार

करणं हे अत्यंत गरजेच आहे आपण सगळे जाणतो की भविष्य हे स्ट्रीट क्राईम पेक्षाही सायबर क्राईमचा आहे आणि सायबर क्राईमची डील करणारा फोर्स हा आपल्याला अत्यंत महत्त्वाचा फोर्स लागणार आहे कारण या फोर्स मध्ये जो चोर आहे तोही डिजिटली सवी असणार आहे आणि जो पोलीस आहे त्यालाही टेक्नॉलॉजिकली सवी राहाव लागणार आहे या दोघांचही एक मला असं वाटत की एक नवीन अशा प्रकारच युद्ध हे ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि त्या दृष्टीने बेस्ट आणि डव्हान्स टेक्नॉलॉजीने इक्विप असलेल्या लॅब्स या अत्यंत महत्त्वाच्या आहेत आता आम्ही या लॅब्स मधल्या कॅपेबिलिटीज बघितल्या मला

असं वाटतं की अतिशय चांगल्या कॅपेबिलिटीज आपण मिळवलेल्या आहेत की ज्यातन सायबर जे काही क्राईम आहे त्याच्यामध्ये आपण सर्व प्रकारचं जे काही त्याच्यामध्ये क्राईम आहे तो डिसफर करू शकतो आणि त्याच्यावर कारवाई जी आहे ती कारवाई करू शकतो हे होत असताना एक गोष्ट मी एसएस साहेबां यांच्या निदर्शनास आणून देतो की आपण अतिशय सुंदर अशा प्रकारचं महासायबर हेडक्वार्टर तयार केलेल आहे देशातलं सगळ्यात उत्तम आहे आपण त्याची कॉर्पोरेशन तयार केलेली आहे पण आता एकच गोष्ट आहे की देशामध्ये 1930 नंबर आणि आपला 1945 नंबर आता मुंबई पोलीस 1930 सांगतील बाकी 1945 सांगतील तर मला असं

माझं असं वाटत आहे की आपल्याला काहीतरी सिनर्जी तयार करायला हवी आहे. उदाहरणार्थ, जर आपण कन मर्ज 1945 आणि 1930 यांचा विचार केला, तर मला असं वाटतं की हे सर्वात उत्तम ठरू शकेल. अन्यथा, सायबर क्षेत्रात एक नंबर वापरणे आवश्यक आहे, त्यामुळे लोकांना तो लक्षात ठेवता येईल. या संदर्भात विचार करताना लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही एखादा नंबर लोकप्रिय बनवतो, तेव्हा एकच नंबर अधिक प्रभावीपणे समोर आणता येतो; दोन नंबरने लोकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर योग्य प्रकारे विचार करण्याची गरज आहे.

असं वाटतं की सायबरच्या स्पेसमध्ये जेवढी कॅपेबिलिटी महाराष्ट्राने तयार केलेली आहे इतर कुठेही नाही आणि केंद्र सरकारने देखील आपल्या वेगवेगळ्या कॉन्फरन्सस मध्ये महाराष्ट्राने तयार केलेली कॅपेबिलिटी इतर राज्यांनी बघावी आणि तशी कॅपेबिलिटी तयार करावी अशा प्रकारे इतर राज्यांना सूचना देखील दिलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की ही अतिशय महत्त्वाची बाब आहे आणि हे सगळं करत असताना मी आपल्या जे सगळे आर्ट स्पेस मधले लोक आहेत आपले ज्यांचा आज आपण सत्कार केला त्यांचेही आयुष्यमान खुराणा आणि आपले जे निर्देशक आहे डायरेक्टर आहेत त्यांचेही सगळ्यांच

मनापासन मी आभार मानतो की त्यांनीही या जनजागृतीच्या मोहिमेमध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्यातन जनजागृतीतूनच आपण या सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत कारण आपण जेव्हा पाहतो की अतिशय शिकले सवरलेले एलिट लोकही डिजिटल अरेस्ट मध्ये पैसे देतायत त्यावेळी असं लक्षात येतं की किती आपण शिकलेलो असलो तरी डिजिटली आपल्याकडे अशिक्षितांची संख्या खूप मोठी आहे त्या डिजिटल अशिक्षितांनाही शिक्षित करणं हे आपल्याला अत्यंत महत्त्वाच आहे त्याचा चा कार्यक्रम हा अशा प्रकारच्या जनजागृतीच्या माध्यमातनच आपण राबवू शकतो

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top